बोधकथा आदिवासींच्या, ज्ञान मात्र सर्वांसाठीचे
‘जंगलाच्या सान्निध्यात उमललेले ज्ञान’ हे मराठीमधील पंधरा कथांचे अनुवादित संकलन प्रकाशित होत आहे, ही संघटनेच्या दृष्टीने फार आनंदाची गोष्ट आहे. त्या निमित्ताने आदिवासी कथांच्या या मोलाच्या ठेव्याशी सर्वांचा परिचय होईल, परंतु प्रत्यक्षात हा ठेवा खूप मोठा आहे. तो शक्य तितका मराठी भाषेत प्रकाशित व्हावा व त्यांतील निवडक कथा प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमाचा भाग बनाव्यात.......